India Languages, asked by vaishali3910, 9 months ago

निदान सुट्टी मध्ए थंड हवेचे गिरीस्थानावर जायला पाहिजे या विधानाचे यथार्थ स्पष्ट करा​

Answers

Answered by mad210216
46

"सुट्टीत थंड हवेच्या गिरीस्थानावर जाणे"

Explanation:

  • वर्षभर आपण कामामुळे आपल्या दैनंदिन जीवनात त्रस्त झालेले असतो. तेव्हा सुट्टीत, थंड हवेच्या गिरीस्थानावर जाणे उत्तम गोष्ट ठरते.
  • गिरीस्थानाचे नैसर्गिक सौंदर्य पाहून आपण आपले सगळे टेंशन विसरून जाऊ शकतो. तिकडचे शांत वातावरण, कमी लोकसंख्या आणि कमी प्रदूषण आपल्या मनाला व शरीराला आनंदी करतात.
  • गिरीस्थानावर आपल्या मनोरंजनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केलेले असते ज्या आपल्याला उत्साहित करतात. आपण तिथे ट्रेकिंग, राफ्टिंग, रॉक क्लाइम्बिंग व इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.
  • गिरीस्थानात आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे व सुखाचे क्षण घालवू शकतो, जे नंतर अविस्मरणीय क्षण बनू शकतात. असे ठिकाण आपल्या जीवनात उत्साह वाढवतात, म्हणून तेथे जायलाच हवे.
Answered by lokeshbire36
0

Answer:

uyjdulfxgxgvjgjjdiytstsuritydyddhkdhdhdoyuridyksksgzxggddhjcuvjfpdydjgjgkhdhxghxjfiykggxdgjpfgigkkggxhxuf

jzgxgmxggkhlxhxght

jfzjfzjfj,jjfxhmzyzgndmhzchnczhzfmhzfmzh

cvjgxkxgjxguxgjgxjgdigcigitdgixufzuxfuicgic icy

gzfzuDhz,dgbzfhzfyzyzyxufyxuujxui ixicuguxhx

Similar questions