English, asked by studyeasy, 7 hours ago

नंदू नाटेकर यांना कुटला पुरस्कार मिराला


ANSWER

अर्जुन पुरस्कार

Answers

Answered by reenareena2841983
1

Answer:

I don't know hindi sorry

Explanation:

mujhe hindi nahi ati

Answered by varsha4516
0

Answer:

ते 88 वर्षांचे होते. पुण्यात वृद्धफकाळानं त्यांचं निधन झालं. 1961 मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना मिळाला होता. ... तसेच भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते.28 जुल॰ 2021

Similar questions