History, asked by rajendrapadmor05, 19 days ago

नंद राजा ची माहिती लिहा मराठी

Answers

Answered by kavitha1221980
10

Answer:

नंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणार्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती

Answered by rautswaraj10
1

Answer:

gkchxhxhkzfgjkjkkkkkk

Similar questions