(४) नौदल/वायुदल/स्थलसेना अथवा दुय्यम संरक्षण व्यवस्थेच्या कार्यालयाला भेट दया. तेथील कार्यपद्धती
जाणून घ्या. तंत्रज्ञानाचा त्यांना होणाऱ्या उपयोगाबद्दल जाणून घ्या आणि पुढे भेटीबाबतचा अनुभव लिहा :
Answers
Answer:
भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.[ संदर्भ हवा ]
भारतीय नौदल
Indian Navy crest.svg
स्थापना
१९३४
देश
भारत ध्वज भारत
विभाग
नौदल
आकार
५६००० खलाशी
ब्रीदवाक्य
' शं नो वरुण '
रंग संगती
मुख्यालय
नवी दिल्ली
सेनापती
ऍडमीरल करमबीर सिंह
संकेतस्थळ
-
ध्वज
ध्वज 2001-2004
ध्वज 1950-2001
इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
Answer:
♥️♥️Here is your answer♥️♥️
Explanation: