'निंदस्तुती सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे।।' या काव्यपंक्तीतीतील विचार सौदर्य स्पष्ट करा
Answers
Answered by
29
Answer:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.
Similar questions
Hindi,
29 days ago
English,
29 days ago
Math,
2 months ago
Chemistry,
2 months ago
Computer Science,
9 months ago