History, asked by medhekarbhagyashree7, 1 month ago

नावे सांगा. 1) दगडावर किंवा भिंतीवर कोरलेला लेख. 2) कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले शिवचरित्र, 3) मुघल सत्तेचा संस्थापक. 4) गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल.​

Answers

Answered by prakashmusale
5

Answer:

1. ) दगडावर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना 'शिलालेख' असे म्हणतात

2. ) don't know

3. ) मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय.

4. ) don't know

Explanation:

Similar questions