नावे सांगा.
१. गोंडवन ची राणी
२. उदयसिंहांचा पुत्र -
३. मुघल सत्तेचा संस्थापक -
४. बहमनी सत्तेचा पहिला सुलतान-
५. गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल -
Answers
१.गोंडवन ची राणी - राणी दुर्गावती
राणी दुर्गावती गोंड राजघराण्याच्या राणी होत्या. त्यांचा जन्म ऑक्टोबर ५ , १५२४ रोजी बांदा, उत्तरप्रदेश येथे झाला.
२.उदयसिंहांचा पुत्र -- प्रतापसिंह (महाराणा प्रताप ), शक्तिसिंह, जैतसिंह, कान्हा , रायसिंह ,शार्दूलसिंह , रिद्रसिंह, जगमाल, सगर, अगर, सिया , पंचायण , नारायण ,दास ,सुरताण , लूणकरण , महेशदास ,चंदा , भावसिंह, नेतसिंह, सिंहा, नगराज , वेरिशाल, मानसिंह, साहिब.
मेवाडचे राजा उदयसिह यांचे २५ पुत्र आणि १० पूर्ती होत्या.
३.मुघल सत्तेचा संस्थापक -बाबर
बाबर याने १६ व्या शतकात भारतात मुघल सत्तेची स्थापना केली . बाबरचा पुत्र हुमायूँ याने ते सत्ता गमावली होती परंतु पानीपत च्या लढाईत त्याने त्याची सत्ता परत काबिज केली आणि त्याचा पुत्र अकबर याच्या काळात मुघल सत्तेचा विस्तार आणखी वाढला.
४.बहमनी सत्तेचा पहिला सुलतान- हसन गंगू
१३४७ मध्ये मुहमद तुघळक याला नमवण्यासाठी अब्दुल मुजफ्फर अल्लाद्दिन हसन बहमन शहा म्हणजेच हसन गंगू उर्फ जफरखान याने बहमणी सत्ता स्थापनकेली आणि तो पहिलं सुल्तान बनला .
५ गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल -खालसा
गुरुगोविंदसिह यांनी १६९९ मध्ये खालसा या दालाची स्थापना केली . या दलाचा उद्देश एकच होता की शीख धर्मीय लोकांमध्ये जातीतील भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि समानता निर्माण झाली पाहिजे.