History, asked by Saurabh7921, 1 month ago

नावे सांगा.
(१) गोंडवनची राणी -
(२) उदयसिंहाचा पुत्र -
(३) मुघल सत्तेचा संस्थापक - (४) बहमनी राज्याचा पहिला सुलतान -
(५) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल -

Answers

Answered by mudholkaryashwant
26

गोंडवनची राणी - दुर्गावती

उदयसिंहाचा पुत्र- महाराणा प्रताप

मुघल सत्तेचा संस्थापक -बाबर

बहमनी राज्याचा पहिला सुलतान -हसना गंगू

Similar questions