History, asked by appasoyadav30, 10 months ago

१. निवृत्त अधिकारी किंवा सैनिकाचा भारतीय सैन्याबाबत
मुददयाच्या आधार मुलाखत घ्या मुलाखतीसाठी मुद्दे
(अ) लष्करी अधिकाऱ्याचे किंवा सैनिकाचे नाव/हुदा
(ब) शिक्षण-प्रशिक्षण
(क) सेनादलातील कालावधी
(ड) सेनादलातील जबाबदारी
(इ) विशेष अनुभव
(ई) तरुणांसाठी संदेश​

Answers

Answered by AadilAhluwalia
72

निवृत्त अधिकाऱ्याची मुलाखत.

नमस्कार, मी आपल्याला काही प्रश्न विचारू इश्चितो.

१. आपली ओळख करून द्या.

२. आपले शिक्षण किती?

३. सैन्य भरतीसाठी आपण कोणते प्रशिक्षण घेतले होते?

४. आपण सेनादलात किती वर्षे कार्यरत होता?

५. सेनादलात आपण कोणती जवाबदारी पार पाडली होती?

६. सैन्यात भरती मध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी आढळून आल्या?

७. सैन्यात तुमचा विशेष अनुभव कोणता?

८. सैन्यात भरती होऊ इचिताना काय सल्ला द्याल?

९. सामान्य जनतेला तुम्ही काय संदेश द्याल?

१०. भारतीय सैन्य जगात कोणत्या क्रमांकावर येतो, असं तुम्हाला वाटतं?

Answered by ratnadeepmuneshwar09
12

Answer:

San jay kumar kalawadhi 18 varsh

Similar questions