History, asked by dnnadsure, 1 year ago

निवडक आचार संहिता म्हणजे काय स्पष्ट करा​

Answers

Answered by nagaregayatri
3

Answer:

भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहे, त्यात आचारसंहितेचा (code of conduct) आचारसंहितेचा समावेश करता येईल. गेल्या काही दशकांपासुन निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतिल गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणूकीपूर्वी काही काळ व निवडणूकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणूकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमाचा शासनाला हि भंग करता येत नाही.

.

.

.

.

.

hope it helps you

.

.

please mark me at brainlist.

Similar questions