निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
why have you written hindi there is it is a science and coputer answer
Answered by
17
Answer:
निवडणूक आयोगची कार्ये =
1) मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करने.
2) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणूकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.
3) उम्मेदवरांच्या अर्जांची छाननी करणे.
4) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.
5) राजकिय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.
6) निवडनकासंबंधतील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.
Explanation:
make me as brainlist
Similar questions