History, asked by sharmajagyanand123, 1 month ago

१) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.​

Answers

Answered by pariharjitu8444
9

Answer:

भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.Sunil Arora हे २३ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.

Answered by amar332
6

Answer:

भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अख्यत्यारीत एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे संविधानाने कलम 334 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली निवडणूक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार तंबा पैकी एक मानले जाते भारतातील निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे निवडणूक आयोग यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतीने मधील इतके अन्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती श्रीमती इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बंधू ऑक्टोबर इसवी सन 1993 पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली तसेच एका अध्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले

Similar questions