History, asked by shatayuakare121, 11 months ago

निवडणुक र्पर्किया (भुनाया)
1 निवडनुक आयोग
2 मतदार
3 राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार ​

Attachments:

Answers

Answered by varadad25
2

Answer:

निवडणूक प्रक्रिया:

१. निवडणूक आयोग:

१. मतदारसंघांची निर्मिती करणे.

२. मतदार याद्या तयार करणे.

३. निवडणुका घोषित करणे.

४. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे.

५. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.

६. मतदानाची व्यवस्था करणे.

७. मतमोजणी करणे.

८. निकाल जाहीर करणे.

९. निवडणुकांविषयी असलेले वाद मिटवणे.

२. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार ( भूमिका ):

१. उमेदवार निश्चित करणे.

२. निश्चित उमेदवाराला पक्षाचे तिकीट देणे.

३. उमेदवाराचा अर्ज निवडणूक आयोगाला देणे.

४. निवडणुकीचा प्रचार करणे.

५. निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाला देणे.

६. निवडणूक आचारसंहितांचे पालन करणे.

३. मतदार ( भूमिका ) :

१. आचारसंहितांचे पालन करणे.

२. प्रचारसभांना हजर राहणे.

३. आपला उमेदवार निश्चित करणे.

४. मतदान करणे.

Explanation:

निवडणूक:

१. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेतून लोकप्रतिनिधी निवडले जातात.

२. शांततेच्या मार्गाने सत्ता एकाकडून दुसऱ्याकडे जाते.

३. विविध राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना राज्यकारभार करता येतो.

४. समाजातील लोकांच्या जीवनात बदल घडवून आणता येतात.

५. लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होते.

Similar questions