Geography, asked by bondresakshi1, 1 month ago

नियोजित क्षेत्रभेट मार्गाच्या नकाशा आराखड्याचे महत्व सांगा.​

Answers

Answered by pranavptandale
40

Answer:

नियोजित क्षेत्रभेटीचे महत्व पुढीलप्रमाणे :

1) नियोजित क्षेत्रभेटामुळे त्याठिकानाची माहिती मिळते.

2)त्या ठिकाणचे एकूण अंतर कळते.

3) कोणतीही अडचण येत नाही.

4)आपली क्षेत्रभेट सुलभ जाते.

Answered by khedkarsonali37
5

Explanation:

1. कोणतीही अडचण येत नाही.

2. आपली क्षेत्रभेट सुलभ जाते

Similar questions