नियोजनातील शेवटचा टप्पा कोणता? in management
Answers
Answered by
0
Answer:
व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र्य अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभे राहिलेले कारखाने वेगाने उपलब्ध झाली. बदलती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक कारणाने उपलब्ध असलेले व्यवस्थापन विषयाचे ज्ञान अपुरे आहे त्रोटक आहे,असे स्पष्ट जाणवू लागले.अशा औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली. त्यातुन संकल्पना, तत्वे इतर ज्ञानशाखा यांच्या विचार प्रक्रियेतून व्यवस्थापनशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून विकसित झाला.
व्यवस्थापनात पाच घटकांचा समावेश आहे :
नियोजन (अंदाज)
आयोजन
दिशादर्शक नेतृत्त्व
समन्वय
नियंत्रित करणे
Explanation:
Similar questions