न्यूलँड्सच्या अष्टकांचा कोणता नियम आहे
Answers
Answered by
9
Answer:
पहिला मूलद्रव्ये आणि त्याच्या पासून असणारा 8 मूलद्रव्ये यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात
Explanation:
न्यूल्यांड च्या अष्टकाचा नियम पुढीलप्रमाणे आहे
न्यूल्यांड ने एका ओळीत 7 मूलद्रव्ये मांडली आणि त्यांना सप्त राशी म्हणजे स , रे, ग, मा, प, ध , नि या गट माडे वर्गीकरण केले आणि सांगितले की पहिला मूलद्रव्ये आणि त्याच्या पासून असणारा 8 मूलद्रव्ये यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात
Similar questions