Math, asked by rajupanditdhar7, 6 days ago

न्यूटन चे एकक s1 पदधतीत​

Answers

Answered by khanmuskan29288
1

Answer:

हे बल मोजण्याचे एक एकक आहे.हे, एक किलोग्राम वस्तूमान असलेल्या पदार्थास १ मीटर प्रती सेकंद२ इतकी गती देण्यास सक्षम असणारे बल आहे.आयझॅक न्यूटन यांचा मान ठेवण्यास या एककास त्यांचे नाव देण्यात आले आहे.

१ किलोन्यूटन=१००० न्यूटन

पृथ्वीवर १ किलोन्यूटन सूमारे १०१.९७१६२ किलोग्राम भाराइतके असते. परंतू प्रत्यक्ष वापरात याला ढोबळमानाने १०० इतकेच गणले जाते.

Similar questions