न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा
Answers
Answered by
0
Answer:
न्यूटनचा वेष्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत
Answered by
0
Answer:
सिद्धांत: “विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तूमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा सामान्य भौतिक नियम न्युटनने प्रायोगिक निरीक्षणानी केलेल्या प्रतिस्थापनेने बनविला आहे.
Similar questions