न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित
दैनंदिन जीवनातील विविध उपकरणे/साधनांची
माहिती मिळवा.
Answers
सर आयझॅक न्यूटन हा खूप मोठा व अत्यंत हुशार वैज्ञानिक होता. ग्रविटी चा शोध न्यूटन ने एका सफरचंदाच्या झाडाखाली लावला (सफरचंद झाडावरून कसे पडले ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्याने दिवस रात्र मेहनत घेतली व ग्रविटी चा शोध लावून अख्या दुनियेला आश्चर्य चकित पाडले)
हळू हळू काळ पुढे सरकू लागला आणि गरज ही शोधाची जननी झाली.
वेगवेगळे वैज्ञानिक त्या काळात आपले शोध लावत होते. उदा. बल्ब, फोन, इलेक्ट्रिसिटी इत्यादी
न्यूटन ने ३ गतिविषयक नियम सुद्धा काढले त्यांना इंग्रजीत न्यूटनस लॉस ऑफ मोशन असे म्हणतात.
तिसरा नियम असे सांगतो की
" प्रत्येक कार्याला त्याची प्रतिक्रिया असते"
"एव्हरी अँक्शन हास इक्वल अँड ओप्पोजीत रिअँक्शन"
उदा. रॉकेट जेव्हा टेक ऑफ करते/लाँच होते तेव्हा इंधनाने निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे ते उडते.
Step-by-step explanation:
न्यूटन का गति विषयक नियमावर आधारित दैनंदिन जीवनातील पकड़ने सन्ना ची माहिती मिलवा