History, asked by patil96k, 2 months ago

(३) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?​

Answers

Answered by luckyvbn1
0

परंतु गव्हर्नरचे अधिकार तीन प्रकारात विभागले

Answered by sahilrodge2006
2

Explanation:

1) महिला सक्षमीकरणासाठी, समाजात महिलांवर होणारे अत्याचार रीखण्यासाठी न्यायालयाने काही कायदे केल आहेत. उदा. हंडा प्रतिबंधक कायदा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्री प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायदयाने अधोरेखित केली आहे.

2)वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देणारा कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंन्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिक कायदा इत्यादी महत्त्वपूर्ण तरतुदी व निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे.

Similar questions