नियमित अभ्यासाचे महत्त्व लहान भावाला पत्र लिहा
Answers
Answer:
नंददेव निवास,
श्रीकृष्णा नगर, मानेवाडा
नागपूर.
दि.
प्रिय जय,
तुला खूप खूप आशीर्वाद.
आज बऱ्याच दिवसांनी तुला पत्र लिहित आहे. कारण ही तसाच आहे. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परीक्षेत आमच्या जिल्यामधून प्रथम आलो आहे आणि लवकरच मुलाखत होऊन पदावर नियुक्त होणार आहे. ही बातमी तुला आधी सांगण्याचे कारण म्हणजे तू या वर्षी बारावी ला आहेस. बारावी हेच आयुष्याचे महत्वाचे वळण असते.
मला हे यश फक्त आणि फक्त अभ्यासात असणाऱ्या सातत्यामुळे मिळाले आहे. अभ्यास करताना सातत्य, नियमितपणा हेच खरे महत्वाचे असते. तू सुद्धा या वर्षी असेच अभ्यासात सातत्य ठेऊन अभ्यास करावा आणि उत्तम यश तुला मिळावे हीच माझी मनापासून इच्छा आहे. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास नेहमीच यश देतो. मेहनत हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. मला तुला आयुष्यात खूप प्रगती करताना पाहायचे आहे. तूला तुझ्या आई वडिलांचे तू डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करताना पाहायचे आहे. त्यासाठी आतापासून च जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत कर.
तुझा भाऊ
कु. चिराग पाटील
श्रीकृष्णा नगर, मानेवाडा
नागपूर. 440024440024
दि. 4/3/20214/3/2021

कु.चिराग पाटील