नियमित व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल अनियंत्रीत होते
Answers
Answered by
0
Answer:
नियमित व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो. व्यायामामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल (खराब कोलेस्टेरॉल) कमी होते. हृदयाच्या रक्तवाहिन्या प्रसारण पावतात आणि हृदयाची पम्पिंगक्षमता वाढते. वजन कमी झाल्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते
Similar questions