Psychology, asked by kunalthawkar6, 5 months ago

नियमित व्ययामाचे फायदे लिहा​

Answers

Answered by babygirl5575
3

Answer:

व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळातील पुस्तकात वाचतो आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते.

Similar questions