Science, asked by abhayrathod0125, 3 days ago

नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया plese give me answer in 2 days​

Answers

Answered by Aarya5524
4

नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया खालीलप्रमाणे :-

१) नायट्रोजनचे स्थिरीकरण- नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे.

२) अमोनीकरण- सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिआ मुक्त होणे.

३) नायट्रीकरण- अमोनिआचे नाइट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे .

४) विनायट्रीकरण- नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे.

Hope it helps!

Please mark my answer the brainliest

And follow me because it took too much time to write this

Similar questions