Chemistry, asked by guravpooja87, 1 month ago

नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?​

Answers

Answered by dattajori7
0

Answer:

Answer:विनायट्रीकरण प्रक्रियेत जमिनीतील विशिष्ट जीवाणू नायट्रोजनयुक्त संयुगांचे अमोनिया आणि नायट्रोजन वायूत रूपांतर करतात.

Answer:विनायट्रीकरण प्रक्रियेत जमिनीतील विशिष्ट जीवाणू नायट्रोजनयुक्त संयुगांचे अमोनिया आणि नायट्रोजन वायूत रूपांतर करतात.

Similar questions