Science, asked by asmarahman9990, 5 days ago

नायट्रोजनचे स्थितिकरन म्हणजे काय?

Answers

Answered by arnav2017239
0

Answer:

नायट्रोजन स्थिरीकरणात वातावरणातील नायट्रोजनचे नैसर्गिक किंवा औद्योगिक प्रक्रियेद्वारे अमोनिया, नायट्रेट किंवा नायट्राइटामध्ये रूपांतर होते. ... तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांमुळे नायट्रोजन स्थिरीकरण होणारे प्रमाण ९०% हून अधिक असते.

Explanation:

Similar questions