naam ke examples in marathi
Answers
Answered by
7
Aak
Adi
Aga
Aja
Aksh
AmiAnk
Anu
Asy
AumThe
Avi
Answered by
11
नाम- एखाद्या वास्तूला व व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम होय.
उदा. - कपडे, कंगवा, कपाट, डोळे, पिशवी, भात, पक्षी, सफरचंद, पुस्तक, पाणी.
नामाचे प्रकार
१. सामान्य नाम- एखाद्या गोष्टीला एकंदरीत दिलेले नाव, म्हणजेच विशिष्ट वास्तूला न संबोधतात, सामान्यतः दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय.
उदा. -पीठ, पर्वत, फळ, दागिने, कागद, पुस्तक, पादत्राणे, मुलगी, माणूस, पाणी.
२. विशेष नाम- एकाद्या विशिष्ट व्यक्तीला व गोष्टीला ज्या नावाने संबोधित करतात, त्याला विशेष नाम म्हणतात.
उदा. - मानसी, चिवडा, हिमालय, टोप, भारत, साडी, केळं, सफरचंद, तांदूळ, गहू.
३. भाववाचक नाम- एखादा भाव व गुण सांगताना वापरलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम होय.
उदा- चतुराई, धैर्य, घाबरटपणा, गोडवा, माया, आनंद, चालकी, कटकटी, जलद.
Similar questions