*नभाला फुटलेला पान्हा म्हणजे-*
1️⃣ पावसाचे पाणी
2️⃣ तलावाचे पाणी
3️⃣ विहिरीचे पाणी
4️⃣ पाटाचे पाणी
Answers
Answered by
6
Answer:
१) पावसाचे पाणी
याही सही है
Answered by
1
Answer:
पावसाचे पाणी
Explanation:
ज्यावेळेस आकाशातून जमिनीवर पावसाचे पाणी पडते त्यावेळेस नभाला पान्हा फुटला असेच भासते.
ज्यावेळेस आपल्या भुकेल्या वासराला बघून गाईला पान्हा फुटतो व आपल्या वासराला दूध पाजते म्हणजे त्याची तहान भागवते किंवा त्याची भूक शांत करते त्याचप्रमाणे शेतकरी आपल्या पिकांसाठी पावसाची वाट बघत असतो आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो.
नभाला देखील त्या शेतकऱ्याची अवस्था बघुन वाईट वाटते व नभाला शेतकऱ्यासाठी पान्हा फुटतो म्हणजेच पावसाचे पाणी जमिनीवर येते व शेतकऱ्यांची पिके छान डोलायला लागतात.
Similar questions