India Languages, asked by Siddhi28102007, 4 days ago

णे, स,ट, नि , खा, णा, अ,त,चा,णे,म, जा, या शब्दांपासून तयार होणारी म्हण लिहा. त्या म्हणीतील 'म' हे अक्षर सातव्या स्थानी आहे. तर ती म्हण कोणती ते ओळखा.

Answers

Answered by prachipatil21847
9

Answer:

1 पाचवे

2सातवे

3दुसरे

4 नववे

Answered by ShrikantJodave
0

Answer:

अचाट खाणे नि मसणात जाणे.

Similar questions