Math, asked by hirajipandhare, 1 year ago

णित
दोन सममूल्य अपूर्णांक लिहा :
56
77
विभाजक यादी तयार करा :
.
(1) 84 चे विभाजक =
(2) 150 चे विभाजक = ................​

Answers

Answered by amitnrw
2

84 चे विभाजक  = 2 ,3 ,4 ,6 ,7 ,12 ,14 ,21 ,28 ,42

150 चे विभाजक = 2,3 ,5 ,6 ,10 ,15 ,25,30,50,75

Step-by-step explanation:

56/77   = 560/770

56/77  = 112/154

56/77  = 1120/1540

84 चे विभाजक  = 2 , 3 , 4 , 6 , 7 , 12 , 14 , 21 , 28 , 42

84 = 2 * 42

84 = 3 * 28

84 = 4 * 21

84 = 6 * 14

84 = 7 * 12

150 चे विभाजक = 2 , 3 , 5 , 6 , 10 , 15 , 25 , 30, 50 , 75

2 * 75

3 * 50

5 * 30

6 * 25

10 * 15

Learn more

Find the equivalent fraction of 56/70

https://brainly.in/question/12231577

Find the number of divisors

https://brainly.in/question/9552888

Answered by Hansika4871
2

८४ चे विभाजक = २,३,४,६,७,१२,१४,२१,२८,४२

१५० चे विभाजक =

२,३,५,६,१०,१५,२५,३०,५०,७५

विभाजक म्हणजेच त्या सख्येला भागाकार केला की त्याचे एक ठरावीक उत्तर येते. प्रश्ना मध्ये आपल्याला ८४ आणि १५० चे विभाजक शोधायचे आहेत.

उदाहरण: ८४ = २ × ४२

३ × २८ इत्यादी...

तसेच १५० ला आपण ५ × १०, इत्यादी असे लिहू शकतो, म्हणजेच दिलेली संख्या त्याचे विभाजक आहेत.

अश्या प्रकारचे प्रश्न बीजगणित व अंकगणित मध्ये विचारले जातात. हे प्रश्न सोडविण्यासाठी खूप सोपे असतात. अशा प्रकारचे प्रश्न दहावी नववी व बारावीच्या परीक्षेत आढळतात. नीट विचार करून उत्तर देणे या प्रश्नांमध्ये अपेक्षित असते.

Similar questions