नफा का शब्द विरुद्धार्थी मराठी
Answers
Explanation:
तोटा हे नफा शब्दाचा मराठी विरुद्ध शब्द आहे
तोटा हा शब्द नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
Explanation:
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय?
विरुद्धार्थी शब्द हे असे शब्द असतात की ज्यांचा अर्थ एकमेकांपेक्षा एकदम उलट असतो. प्रत्येक भाषेमधील शब्दांना विशिष्ट असा अर्थ असतो आणि जर एखाद्या शब्दाचा अर्थ हा दुसऱ्या शब्दाच्या अर्थापेक्षा एकदम उलट असेल त्यावेळी आपण त्या दोन्ही शब्दांना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत असे म्हणता येईल.
ज्यावेळेस शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगितले जातात त्यावेळेस शब्दांच्या अर्थ कळण्यास अधिकाधिक मदत होते. शब्दांचा अर्थ समजण्यासाठी विरुद्धार्थी शब्दांची मदत होते.
खाली काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत -
मोठा -लहान
जड -हलका
काळा- पांढरा
दिवस -रात्र
स्वस्त -महाग
आत -बाहेर
वर -खाली
वर दिलेल्या शब्दांच्या जोड्यांमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ हा त्या जोड्यांमधील दुसऱ्या शब्दाचा अर्थापेक्षा विरुद्ध आहे म्हणून त्यांना विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या असे म्हणता येईल.
विरुद्धार्थी शब्दांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/16930682
https://brainly.in/question/34175201
#SPJ3