Economy, asked by vaibhavgandhi069, 1 month ago

नफ्याच्या गतिमानचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञानी मांडला​

Answers

Answered by sr9897139
3

Explanation:

Photosynthesis is a process used by plants and other organisms to convert light energy into chemical energy that, through cellular respiration, can later be released to fuel the organism's metabolic activities

make it brainiest thanks

Answered by rajraaz85
1

Answer:

क्लार्क

Explanation:

क्लार्क हे सुप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ होते. त्यांनी नफ्याच्या गतिमानता सिद्धांत मांडला. स्थिर आणि गतिमान अर्थशास्त्र अशा दोन प्रकारात अर्थशास्त्राचे विश्लेषण क्लार्क यांनी केलेले आहे.

स्थिर अर्थशास्त्र म्हणजे स्थिर नियम जे न बदलणाऱ्या समाजाला लागू होतात. तर बदलत राहणार बदलत्या व्यवस्था गतिमान अर्थव्यवस्थेतील नियम बदलत राहणाऱ्या व्यवस्थेला लागू होतात. बदलत राहणाऱ्या व्यवस्थेला नव्या सिद्धांतांची गरज असते.

इसेन्शियल ऑफ इकॉनोमिक थेअरी या ग्रंथात त्यांनी गती मानाचा सिद्धांत यावर मत स्पष्ट केले.

Similar questions