India Languages, asked by ganeshzambare6008961, 2 months ago

नगराध्यक्ष नाशिक यांना पत्र लिहून आपल्या शाळेसमोरील रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली होती या गोष्टीचा दखल न घेतल्याची तक्रार करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by atharvataware105
71

Explanation:

दिनाक : १४ एप्रिल २०२१

प्रति,

मा. नगराध्यक्ष,नाशिक

विषय :- शाळे समोरील रस्ता दुरुस्त करून द्यावा मागणी करणारे पत्र

मा. महोदय,

मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे की आमच्या विद्यालय समोरील रस्ता पाऊसा मुळे खराब झाला आहे रस्त्यावर मोठे - मोठे खडे पडले आहेत त्या मुळे विद्यालय सुठाना किंवा भरताना वाहतूक कोंडी होते. विद्यार्थ्यांना खूप अडचणी येते विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. आमच्या विद्यालयाने दिलेल्या पत्राची दखल घेऊन तुम्ही त्याचा पाठ पुरावा करा

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की कृपया करून जेवढे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी हीच अपेक्षा

कळावे,

विद्यार्थी प्रतिनिधी

hope it's helpful for you

plz mark me as brailist

thank u ❤️

Answered by mahimnadave8a36
1

Answer:

thanku very much as you have given this

Attachments:
Similar questions
Math, 2 months ago