नजरेचे पारणे फेडले या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा *
Answers
Answered by
5
Answer:
एखादे सुंदर दृश्य दिसणे.
Step-by-step explanation:
वाक्य = रायगडाचे निसर्गरम्य दृश्य पाहून नजरेचे पारणे फिटले.
Similar questions