नजराणा समानार्थी शब्द मराठी
Answers
Answered by
4
Answer:
बक्षीस
Explanation:
please mark me as brainliest
Answered by
1
Answer:
नजराणा म्हणजे भेटवस्तू किंवा उपहार
Explanation:
समानार्थी शब्द-
जेव्हा वेगवेगळ्य शब्दांचा अर्थ हा एक सारखा असतो, तेव्हा त्या शब्दांना एकमेकांचे समानार्थी शब्द म्हणतात.
उदाहरणार्थ-
मित्र, सखा आणि सवंगडी या तिन्हीही शब्दांचा अर्थ एकच होतो म्हणून ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.
नजराणा देणे म्हणजे भेटवस्तू देणे होय. पूर्वी जेव्हा राजे महाराजांना भेटण्यासाठी जायचे तेव्हा त्यांच्यासाठी लोक नजराणा घेऊन जायचे. तसेच राजेही दुसऱ्या राजांना नजराणा पाठवायचे. जेव्हा लोक हितसंबंध जपण्यासाठी एकमेकांना उपहार पाठवतात किंवा भेटवस्तू देतात त्यांना नजराणा असे म्हणतात.
Similar questions