India Languages, asked by ds1306051, 1 month ago

नजरेतून उतरणे
वाक्यात उपयोग​

Answers

Answered by kiran12355
3

Answer:

najretun utrane:

suraj ne kelelya chori mule to tyachya gharchya n chya najretun utrla

Answered by rajraaz85
0

Answer:

नजरेतून उतरणे - मनातून उतरणे, मान कमी होणे, एखाद्या व्यक्तीबद्दल शरम वाटते.

वाक्यात उपयोग:

१. परीक्षेत नापास झाल्यामुळे सोमवार सर्वांच्या नजरेतून उतरला.

२. बायकोला साथ न दिल्यामुळे राहुल बायकोच्या नजरेतून उतरला.

३. अतीतटीच्या सामन्यात सुशांतने ऐनवेळेस माघार घेतल्यामुळे तो प्रेक्षकांच्या नजरेतून उतरला.

४. आपल्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे करून राहुल सर्वांच्या नजरेतून उतरला.

५. दिलेले पैसे परत न केल्यामुळे मदनराव सगळ्यांच्या नजरेतून उतरले.

६. भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यामुळे दिनकरराव जनतेच्या नजरेतून उतरले.

Similar questions