India Languages, asked by piyushsinghal04, 4 months ago

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. हे कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आपल्या अंगी असणार्या चांगल्या सवयी इत सवयीना जवळ येऊ देत नाही. मनाला चंगल्या विचारांची सवय लावली तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. चांगल्या मित्रांची सांगत घरातील मोठ्याशी आपुलकीचे नाते, चांगले वाचन विचारांच्या देवाणघेवाणीत आपण एकमेकांचे दुख सहज हलके करू शकतो.​

Answers

Answered by abutsukru6
0

Explanation:

the riminder when x3 + ax2 +6×+a is divided by

Similar questions