Geography, asked by shrutideshmukh88, 1 month ago

१) नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक सांगा.
२) नकाशामध्ये कोणत्या प्रमाणाचा वापर केला आहे?
३) ब्राझील हा देश कोणत्या गोलार्धात आहे?
४) ब्राझीलच्या उत्तरेस असणाऱ्या दोन देशांची नावे सांगा.
५) ब्राझीलच्या दक्षिण भागातून कोणते अक्षवृत्त गेले आहे?
६) ब्राझीलच्या आग्नेय दिशेस असणाऱ्या एका शहराचे नाव लिहा


answer plz.​

Attachments:

Answers

Answered by anjalisargar
22

Answer:

Hope this helps to you!!!!

Attachments:
Similar questions