Geography, asked by atpostsave1234, 4 months ago

नकाशाचे उपयोग लिहा?
please anwer it​

Answers

Answered by Kuku01
11

Explanation:

वितरणांच्या नकाशांचा उपयोग एखाद्या ठिकाणाचे स्थान व चलनाचे ...

Answered by krishna210398
0

Answer:नकाशाचे उपयोग लिहा

Explanation: १) पृथ्वीवरील नैसर्गिक व सामाजिक घटकाची माहिती समजून घेण्यासाठी नकाशाचा उपयोग केला जातो.

२) एखाद्या विशिष्ठ प्रदेशाचा स्थान व दिशा समजण्यास मदत होते. त्यामुळे त्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे मानवी वस्त्या, उपलब्ध नैसर्गिक साधन संपती इत्यादी घटकाचे आकलन होते.

३) पृथ्वीवरील वाहतुकीचे व दळणवळण सुविधा लगेच लक्षात येतात.

४) मानवी वस्त्यांचे प्रारूप व रचना नकाशावरील सांकेतिक चिन्हे व खुणा वरून समजते.

५) नकाशाचे उपयोग भूगोल विषयाचे विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक व संशोधक मोठ्याप्रमाणात केला जातो

.

६) कृषी , जलसिंचन, नगरपालिका, भूमी अभिलेख व वन विभागात विविध प्रकारच्या नकाशाचे उपयोग मोठ्याप्रमाणात केला जातो.

७) नकाशाचा उपयोग  सर्वात जास्त लष्करी विभागात वापर केला जातो. कारण एखाद्या देशाची किंवा शत्रूच्या योग्य ठिकाणाची माहिती जाणून घेण्यासाठी नकाशा वाचनाचे कार्य महत्त्वाचे असते.

#SPJ3

Similar questions