History, asked by deepshikabloom6147, 3 months ago

नकाशाच्या सहाय्याने राज्य व त्यांच्या राजधान्या शोधा

Answers

Answered by Anonymous
5
  • भारतामध्ये विविध राज्य अंतर्भूत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने एकच विस्तृत भारत देश चालवणे कठीण आहे. या कारणाने भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. ऐतिहासिक कालखंडामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये प्रांत निर्माण केले होते. नंतर काळाच्या ओघात या प्रांतांमध्ये बदल होत राज्यांची निर्मिती झाली. सद्यस्थितीला भारतामध्ये ज्या पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तशा पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश 1947 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा अस्तित्वात नव्हते.
Similar questions