Geography, asked by sonu7239, 1 month ago

नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिसपेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल
प्र.१. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.
(१) ब्राझीलचा
विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढ
(a) विषुववृत्तीय
(b) अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय
(c) रेखावृत्तीय
(d) अक्षवृत्तीय
(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा
(a) उंच पर्वत आहेत
प्राचीन पठार आहे
(c) पश्चिमवाहिनी नद्या आहेत (d) बर्फाच्छादित डोंगर आहेत
(३) भारतात राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(a) गुजरात
(४) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात क्रमांक लागतो.
.(a) दुसरा
(d) पाचव
(d) पश्चिम
(c) पंजाब
.(b) गोवा
(b) तिसरा
(c) चौथा​

Answers

Answered by vishalrohokale70
0

Answer:

१)अक्षवृत्तीय

२)प्राचीन पठार आहे

३)गुजरात

४)पाचवा

please mark me as brianlist

Similar questions