Geography, asked by jamadarsam3, 1 year ago

३) नकाशा स्टेनसिलचा वापर करण्यास परवानगी आहे.
२)
१ अ) कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा..
मानवाचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ................... उपयोग होतो.
(उर्जेचा / संसाधनाचा / खनिजांचा | हवामानाचा)
चीनच्या .................... भागात लोहमार्ग जास्त आहेत.
(उत्तर / दक्षिण / पूर्व | पश्चिम)
३) आशियातील .................... हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यापारी देश आहे.
(भारत / रशिया / इंडोनेशिया / जपान)
लाह आणि पोलाद उद्योगधदे .................... च्या जवळ स्थापन होतात.
(पाणीपुरवठा प्रदेश / कोळसा उत्पादक प्रदेश / बाजारपेठ / चुनखडक प्र
व्हेनस व लोडस् पासून .................... मिळविले जाते.
(जिप्सम् / बॉक्साईट / कोळसा / तांबे)
मूलतः .................... हे पीक समशितोष्ण कटिबंधातील आहे.
(गहू / ऊस / चहा / तांदूळ)
C
६)
म​

Answers

Answered by narayanmishra50
0

Answer:

हिंदी में भेजो यार ये भाषा समझ में नहीं आती

Answered by krushanlpatil67
0

Answer:

नकाशा सटेनसिलचा वापर योगय तेथे करावा

Similar questions