Geography, asked by ishagunjal17, 19 days ago

नकाशात जलभाग दाखवण्यासाठी निळा फक्त नावे लिहा. (कोणतेही ४) १) बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पांढऱ्या केसांच प्राणी

Answers

Answered by saiedeshmukh4
0

उत्तर आणि दक्षिण धृवावर राहणारे प्राणी त्या थंडीला, बर्फाला आणि थंडगारा वा-याचा सामना करायला समर्थ असतात. त्यांची शरीररचना तशीच असते. अंगावर खूप दाट केस, चरबीचे खूप जास्त प्रमाण आणि त्यांच्या पंज्याची नखे पोलर अस्वल, आर्टिक कोल्हा आणि वॉलरस या प्राण्यांना त्या प्रदेशात राहण्यास मदत करतात.

Similar questions