१) नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमानकक्षा किती आहे ?
२) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?
३) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?
४) ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे ?
५) नकाशात वितरण दाखवण्याची पद् धत कोणती ?
हे सर्व प्रशनपत्रिका इयत्ता १०वी ,
विषय :- भूगोल
Answers
Answer:
1.१८° से ते 28° से
२. ऑमेझॅन नदीच्या खोऱ्यात
३.ईशान्य व आग्नेय दिशेने
४.पॅराग्वे पॅराना खोऱ्यात
५.तपमानासाठी समघनी पद्धत आणि पर्जन्यमानासाठी क्षेत्रघनी पध्दत
Answer:
उत्तर नीचे दिए गए हैं|
Explanation:
1.१८° से ते 28° से: (18-28ºC) के आसपास औसत तापमान की उम्मीद है, अधिकतम तापमान 100ºF (40ºC) के आसपास है |
2. ऑमेझॅन नदीच्या खोऱ्यात: ब्राजील के अधिकांश हिस्से में सालाना 40-70 इंच (1,000-1,800 मिमी) प्राप्त होता है, लेकिन अमेज़ॅन बेसिन के कुछ हिस्सों और सेरा डू मार्च के समुद्र का सामना करने वाले रिम में वर्षा अक्सर बहुत भारी होती है।
3.ब्राजील के पास बहने वाली हवा की दिशा ईशान्य व आग्नेय दिशेने व्यापार हवाएं हैं।
4.पॅराग्वे पॅराना खोऱ्यात: ब्राजील के दक्षिणी हिस्से में औसत तापमान कम है।
5.तपमानासाठी समघनी पद्धत आणि पर्जन्यमानासाठी क्षेत्रघनी पध्दत
समघनी पद्धत :- जेक्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेक्हा ते दाखवण्यासाठी समान समघनी पद्धतीच वापर केला जातो. उदा. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांत समान मूल्ये दर्शवणान्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते. तपमानासाठी समघनी पद्धत आणि पर्जन्यमानासाठी क्षेत्रघनी पध्दत