History, asked by saloniburbadkar71, 1 month ago

नक्षलवाद म्हणजे काय?​

Answers

Answered by bhadratanu02
18

Answer:

किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे. गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.

Answered by Iamsahil25
4

answer is here

like

and

follow

me!!!!!

Attachments:
Similar questions