Hindi, asked by awadprajakta24, 2 months ago

nama mhane mhegh jaisa vinvito chatak taisa ya olicha aarth spashat kara from 2 santvani​

Answers

Answered by pranay24252005
1

Explanation:

ky karyche aahe nahi samjat

Answered by Itzkrushika156
4

Explanation:

\huge\colorbox{black}{꧁༺༼✦Qᴜᴇꜱᴛɪᴏ༽ɴ✦༻꧂}

नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा।।

ओळीचा अर्थ स्पष्ट करा

\huge\pink{\boxed{\blue{\pink{\mathcal{\over\underbrace{\underbrace{\fcolorbox{red}{pink}{\underline{\purple{answer}}}}}}}}} }

अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विविध दृष्टान्तांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे.

जंगलात वणवा लागल्यावर वणव्यात सापडलेल्या पाडसास वाचवण्यासाठी हारिणी चिंतातुर होते नामदेव पुढे जाऊन असे म्हणतात की आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्यांची आळवणी करतो कारण पहिल्या पावसातील पाण्याची आस त्यास लागलेली असते पहिल्या पावसातील पाणी पिऊनच चातक पक्ष्याची तहान शमली जाते त्याचप्रमाणे हे परमेश्वर मी सर्वस्वी तुझा अंकित आहे तेव्हा माझ्या प्रत्येक कार्यास तु धावून यावेस ही याचना ते देवाकडे करतात.

वरील उदा. संत नामदेव एक प्रकारची उत्कट भावना व्यक्त करताना दिसतात शेवटी दिलेल्या हरिणी व चातकाच्या उदाहरणांतून त्यांनी प्राण्यांबद्दलची जाणीव आपणांस चमत्कृतीपूर्ण रचनेतून करून दिली आहे.

hope it's help you

Be Brainly

Similar questions