Hindi, asked by awadprajakta24, 3 months ago

nama mhane mhegh jaisa vinvito chatak taisa ya olicha aarth spashat kara from 2 poem santvani in marathi class 10th

Answers

Answered by borhaderamchandra
7

Answer:

आदी अर्थ पाहू

मेघ- ढग

चातक-एक पक्षी जो पावसाची आतुरतेने वाट पाहतो

या अभंगाचा अर्थ असा आहे की

" ज्या प्रमाणे तहानलेला चातक पक्षी आभाळातल्या ढगाकडे बघून विनवणी करतोय कारण त्याला आस आहे पाऊस पडण्याची आणि ते पाणी पिण्याची,

त्याच प्रमाणे हे विठ्ठला हा नामदेव तुझ्या दर्शनासाठी आस लावून बसला आहे"

Answered by prachirajpal502
0

Answer:

Marathi ankila mi das tuja

Explanation:

here's ur answer✨

.

Attachments:
Similar questions