Art, asked by safiya2330, 3 months ago

नमुना सारांशलेखन (२)
अशा
शीलं पर भूषणम्' हे एक संस्कृत सुभाषित आहे. या ऐहिक जीवनात माणसाला भूषणास्पद वाटाव्यात,
अनेक गोष्टी आहेत. प्रेम, पैसा, प्रतिष्ठा यांच्यामागे तर माणूस सतत लागलेलाच असतो. भरपूर पैसा कमावणे म्हणजे
धनवान होणे हे माणसाला भूषणास्पद वाटते. जीवनात नावलौकिक, प्रतिष्ठा, मोठेपणा प्राप्त होणे हेही माणसाला
भूषणास्पद वाटत असते. अलौकिक प्रेमाचा लाभ झाला की, मनुष्य स्वतःला धन्य समजतो. या तिन्ही गोष्टींचा संगम
ज्याच्या ठिकाणी झाला आहे, तो भूषणशिरोमणीच म्हटला पाहिजे; पण संस्कृत सुभाषितकार वर सांगितलेली सामान्य
माणसाच्या जीवनातील ही भूषणे खऱ्या अर्थाने भूषण मानायला तयार नाहीत. त्यांच्या मते, शील हेच माणसाचे खरे
भूषण आहे.
सारांश:​

Answers

Answered by SAIYAANSH
0

Answer:

AMMA  AMDNJAN DNA D OF NIGRO IN DT GT DNSJFNSAJ THE HI I AM  BDHWBSFBF

Explanation:

PLS MARK ME AS BRAINLIST

Answered by omdada615
0

Answer:

दिलेल्या उताऱ्याचे सारांश लेखन करा.

Similar questions