Namache prakar lihun te sodaharan spast kara.
Answers
1. samanay nam
2. vishesh nam
3. bhavvachak nam
■■नाम व नामाचे प्रकार■■
◆नाम: माणसांच्या,ठिकाणांच्या किंवा वस्तूंना दिल्या गेलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
●उदाहरण : आदित्य, पुणे, पेन हे सगळी शब्दं नाम आहेत.
◆ नामाचे प्रकार:
१. सामान्य नाम - ज्या नामावरून एकाच जातीच्या वस्तू, व्यक्तिंच्या सारख्यापणामुळे दिले गेलेले नाव म्हणजेच सामान्य नाम.
● विजय हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये मुलगा हा शब्द सामान्य नाम आहे.
२.विशेष नाम: ज्या नामावरून संपूर्ण समूहाबद्दल ज्ञान मिळत नसून, फक्त एका विशिष्ट व्यक्ति, वस्तू किंवा प्राण्याबद्दल ज्ञान मिळते, अशा नामाला विशेष नाम म्हटले जाते.
●प्रीती खूप सुंदर मुलगी आहे, या वाक्यामध्ये प्रीती हा शब्द विशेष नाम आहे.
३.भाववाचक नाम: ज्या नामावरून वस्तू किंवा व्यक्तिमधील गुण, स्वभाव किंवा भावनांचा बोध होतो, अशा नामाला भाववाचक नाम म्हटले जाते.
●मुंबई सुंदर शहर आहे, या वाक्यामध्ये सुंदर हा शब्द भाववाचक नाम आहे.