नमस्कार
इथे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिकांच्या काही सुप्रसिद्ध साहित्यकृतींची नावं दिली आहेत. तुम्हाला काय करायचंय? तर प्रथम त्या साहित्यकृतीचं नाव ओळखायचंय.. आणि त्यासमोर तिच्या निर्मात्या साहित्यिकाचं नाव लिहायचंय....!!
*लक्षात घ्या, साहित्यकृतीचं नाव लिहिलं नाही तरी चालेल... मात्र तुम्हाला लेखक - कवीचं नाव लिहायचं आहे..*
*थोडं अवघड आहे..पण मजा येईल... बघा बरं तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का ते...*
1) चा म्ही म प न बा आ आ अ
2) या ति य
3) तो प ल त ण को क्षा घे ण
4) ट ट म्रा स न
5) को ला स
6) स्त ख न्य सं ड्ग
7) ची ब ळ टा चा ट्या
8) र ल्हा पो ट्या चं को
9) ठा ल गो पी
10) धी र धी क भा हे त क झा श मा दे आ
11) न श्री यो मा गी
12) नी त प पा
13) ची ई म आ शा
14) ग जा ग ला ये य रा जे डा व्हा ते
15) री पु रा क वि झी मा च्छा
16) म ता गी ग्रा
17) ला च ए प्या क
18) ह वा न ल ते ऱ्या रा ने
19) टू कां चा ए श लो दे
20) ज मृ य त्युं
21) चो पा ळा
22) पा क चे णी ऱ्हे
23) य त मा रा ण गी
24) गा ए र ल
25) शी म को वा घा रा ल त
Answers
Answered by
1
Answer:
Karna kya hai isme bhaiya btao bhenya Bhai okkk
Answered by
0
मराठी साहित्यकृतीच्या लेखकांची नावे -
1) नरेंद्र जाधव
2) वि . स . खांडेकर
3) हरी नारायण आपटे
4) वि. वा . शिरवाडकर
5) भालचंद्र नेमाडे
6) विनायक दामोदर सावरकर.
7) पु. ल. देशपांडे.
8) किशोर शांताबाई काळे.
9) नामदेव ढसाळ
10) रामदास फुटाणे
11) रणजित देसाई
12) विश्वास पाटील
13) साने गुरुजी
14) वसंत कानेटकर
15) वसंत सबनीस
16) तुकडोजी महाराज
17) राम गणेश गडकरी
18) माणिक गोडघाटे किंवा ग्रेस
19) विं. दा. करंदीकर
20) शिवाजी सावंत
21) रावसाहेब बोराडे
22) आचार्य अत्रे
23) ग.दि. माडगूळकर
24) सुरेश भट
25) विजय तेंडुलकर
Similar questions